Deepika Padukon : दीपिकाच्या या ब्लॅक ड्रेसची किंमत माहितीये?
प्रियांका कुलकर्णी
Updated at:
01 Feb 2022 02:14 PM (IST)
1
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या वेगवेगळ्या लूकमुळे चर्चेत असते. (Deepika Padukone/Instagram )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दीपिका पादुकोणनं बिग बॉस-15 च्या माहाअंतिम सोहळ्याला हजेरी लावली होती. (Deepika Padukone/Instagram )
3
दीपिकानं त्यावेळी ब्लॅक कलरचा ड्रेस, रेड लिप्स्टिक आणि गळ्यात साखळी, असा लूक केला होता. (Deepika Padukone/Instagram )
4
दीपिकाच्या या ब्लॅक ड्रेसनं अनेकांचे लक्ष वेधले होते. तिच्या या ड्रेसची किंमत 1,04,503 रूपये आहे. (Deepika Padukone/Instagram )
5
दीपिकाचा ‘Gehraiyaan’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. (Deepika Padukone/Instagram )
6
‘Gehraiyaan’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच बोल्ड सीन्समुळे चर्चेत आला आहे. (Deepika Padukone/Instagram )