Sara Ali Khan : ‘ये हंसी वादियाँ..’, भाऊ इब्राहिमसोबत सारा अली खान लुटतेय सुट्टीचा आनंद!

Sara Ali Khan

1/6
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानला (Sara Ali Khan) ‘व्हेकेशन मोड’वर आवडते. अभिनेत्री तिच्या कामातून ब्रेक घेऊन सुट्टीवर जात असते. कधी ती तिच्या आईसोबत, कधी मैत्रिणींसोबत तर, कधी भावासोबत ट्रीप एन्जॉय करताना दिसते.
2/6
सारा तिच्या भावाच्या खूप जवळ आहे. चिलआउटसाठी साराचा सर्वात चांगला जोडीदार तिचा भाऊ इब्राहिम आहे.
3/6
यावेळी सारा काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आहे. तिने इब्राहिमसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
4/6
सारा स्नो जेट स्कीचा आनंद लुटताना दिसत आहे. इब्राहिमही सारासोबत फोटो पोज देत आहे.
5/6
सारा गेल्या काही दिवसांपासून तिचा भाऊ इब्राहिम आणि खास मैत्रिणींसोबत काश्मीर ट्रिपवर आहे.
6/6
या ट्रीप दरम्यानचे फोटो सारा सोशल मीडियावर शेअर करत आहे. चाहते देखील लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (All PC : saraalikhan95/IG)
Sponsored Links by Taboola