Zeenat Aman: झीनत अमान यांच्या क्लासी लूकनं वेधलं लक्ष; शेअर केले खास फोटो
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) या त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षत्रकांची मनं जिंकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही दिवसांपासून झीनत अमान या त्यांच्या सोशल मीडिया विविध फोटो शेअर करत आहेत.
झीनत अमान यांनी शेअर केलेल्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.
झीनत अमान यांनी नुकतेच त्यांच्या क्लासी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
झीनत अमान यांनी ब्लॅक ड्रेस, गळ्यात मोत्यांची माळ आणि डोळ्यांवर गॉगल अशा लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
झीनत अमान यांच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘डॉन’, ‘कुर्बानी’, ‘दोस्ताना’, ‘धर्म वीर’, ‘यादों की बारात’ आणि‘लावारिस’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये झीनत अमान यांनी काम केलं.
झीनत अमान यांचा 1978 मध्ये सत्यम शिवम सुंदरम हा आयकॉनीक चित्रपट आजही प्रेक्षक आवडीनं बघतात.