Mrs.Virat Kolhi दिसतीये खास, 'या' स्टाईल तुम्हीही करू शकता ट्राय
परफेक्ट पोज़ देत अनुष्काची स्टाईल ठरतीये हिट! हा मिनी व्हाइट ड्रेस अनुष्कावर फारच सुंदर दिसतोय.. या लुक हाइलाइट होतोय ड्रेसच्या स्लीव्समुळे! (Photo: @AnushkaSharmaOfficial/FB)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोटो मध्ये अनुष्काने एक व्हाइट थाई-हाई स्लिट शिफॉन ड्रेस घातलाय, यात अनुष्काचा लुक एकदम भन्नाट दिसतोय.. (Photo: @AnushkaSharmaOfficial/FB)
या व्हाइट सीक्वेंस ड्रेसची प्लंजिंग नेकलाइन अनुष्का शर्माच्या लुक मधलं ग्लॅमर वाढवतीये... बांधलेले केस आणि न्यूड मेकअप तिचा लूक पूर्ण करतोय! (Photo: @AnushkaSharmaOfficial/FB)
व्हाइट हाइनेक ड्रेस आणि बैलून स्लीव स्टाइल अनुष्कावर एकदम खुलून दिसतायत; Mrs. kohali या ड्रेस मध्ये भन्नाट दिसतीये (Photo: @AnushkaSharmaOfficial/FB)
ऑफ व्हाइट चूढ़िदार ड्रेस अनुष्का शर्मावर खूपचं छान दिसतोय.. यात तिने मैचिंग चप्पल आणि स्टेटमेंट इयररिंग्स सोबत तिचा लूक पूर्ण केलाय! (Photo: @AnushkaSharmaOfficial/FB)
ब्लू डेनिम आणि व्हाइट टॉप एकदम सिंपल लूक मध्येही अनुष्का तेवढीच सुंदर दिसतीये.. तिची ही casual स्टाईल सर्वांच्या पसंतीस उरतीये.. (Photo: @AnushkaSharmaOfficial/FB)