Bollywood पासून Hollywood पर्यंत Priyanka Chopra च्या स्टाईलची चर्चा, पाहा हटके अंदाज
Feature_Photo_1
1/6
पॅरिसमधील एका इव्हेंटमध्ये Priyanka Chopraने एक ब्लॅक फ्लेयर्ड ड्रेस घातला होता. त्यात ती खूपच सुंदर दिसतेय.
2/6
पॅरिसमधील एका इव्हेंटमध्ये Priyanka Chopraने एक ब्लॅक फ्लेयर्ड ड्रेस घातला होता. त्यात ती खूपच सुंदर दिसतेय.
3/6
सॉटन गाऊनमध्ये प्रियांकाच्या सुंदरतेला चार चांद लागलेत.
4/6
या ब्लॅक शिमरी गाऊनमध्ये प्रियांकाची सोशल मीडियावर खूप स्तुती झालेली.
5/6
या बॉसी लुकला प्रियंकानं शानदार पद्धतीनं कॅरी केलं होतं. त्यात प्लंजिंग नेकलाइन होती.
6/6
एका अवॉर्ड शोमध्ये प्रियांकानं हा सुंदर सी-थ्रू गाउन घातला होता.
Published at : 30 Sep 2021 10:18 AM (IST)