Vicky-Katrina Wedding : Exclusive : राजस्थानमधील आलिशान राजवाड्यात विकी-कतरिनाचा शाही विवाहसोहळा
अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांची सध्या लगीनघाई सुरु आहे. मागील दोन महिन्यापासून विकी-कतरिना यांच्या लग्नाच्या बातम्यांना उधाण आलं होतं. अखेर चर्चेवरून पडदा उठला असून 7 ते 9 डिसेंबर दरम्यान हे लव्ह बर्ड लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. (PHOTO : ABP Majha Exclusive)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकतरिना कैफ आणि विकी कौशलसह बॉलिवूडला वेडिंग फिव्हर चढला असून, राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील फोर्ट बरवारा येथील सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये लग्न करणार आहे. (PHOTO : ABP Majha Exclusive)
रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराचे आणि बाहेरील सुरक्षा कर्मचाऱ्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. चला तर पाहूया कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाच्या ठिकाणाची बाहेरची एक्सकॅल्युसिव्ह फोटो. (PHOTO : ABP Majha Exclusive)
कतरिना आणि विकीचा विवाह सोहळा 700 वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात पार पडणार आहे. (PHOTO : ABP Majha Exclusive)
स्थानिक प्रशासनाने गेल्या आठवड्यात सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. (PHOTO : ABP Majha Exclusive)
लग्नातील 120 पाहुण्यांना उपस्थित राहण्यासाठी एकतर पूर्णपणे लसीकरण करणे किंवा निगेटिव्ह RT-PCR चाचणी दर्शवणे आवश्यक आहे. (PHOTO : ABP Majha Exclusive)
शाही विवाहासाठी बरवाडाला खास सजवण्यात आलं आहे. (PHOTO : ABP Majha Exclusive)
(PHOTO : ABP Majha Exclusive)
(PHOTO : ABP Majha Exclusive)
(PHOTO : ABP Majha Exclusive)
(PHOTO : ABP Majha Exclusive)