Kartiki Gaikwad : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या मंचावर कार्तिकीची धमाल, फोटो चर्चेत!
Continues below advertisement
Kartiki Gaikwad
Continues below advertisement
1/6
‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. (photo: kartiki_kalyanji_gaikwad9/IG)
2/6
कार्तिकी सोशल मीडियावर भरपूर अॅक्टिव्ह असते. (photo: kartiki_kalyanji_gaikwad9/IG).
3/6
ती नेहमीच तिचे वेगवेगळे फोटो तिच्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असते (photo: kartiki_kalyanji_gaikwad9/IG)
4/6
नुकतेच तिने खास सारेगमप लिटिल् चॅम्पस् महाअंतिम सोहळ्याचे काही खास फोटो शेअर केले. (photo: kartiki_kalyanji_gaikwad9/IG)
5/6
कार्तिकीने या खास सोहळ्यासाठी ग्रे आणि ब्लॅक रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसतोय. (photo: kartiki_kalyanji_gaikwad9/IG)
Continues below advertisement
6/6
या लूकमध्ये कार्तिकी अतिशय सुंदर दिसत आहे. (photo: kartiki_kalyanji_gaikwad9/IG)
Published at : 07 Dec 2021 11:01 AM (IST)