Vaani Kapoor : ब्लॅक ड्रेसमध्ये वाणी कपूरचा नखरेल अंदाज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jun 2022 03:08 PM (IST)
1
Vaani Kapoor Photos : अभिनेत्री वाणी कपूरने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या फोटोंमध्ये वाणी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
3
वाणीने या लूकसाठी लाईट मेकअपसह केस मोकळे सोडले आहेत.
4
वाणीने सिल्वर इअररिंग्स आणि बांगड्या घातल्या आहेत.
5
या लूकमध्ये वाणी खूपच सुंदर दिसत आहे.
6
वाणी कपूर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.
7
वाणी नेहमी तिचे फोटो किंवा वर्कआऊटचे व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
8
वाणी कपूरने 2013 साली आलेल्या 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
9
'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटासाठी वाणीला पदार्पण करणाऱ्या उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
10
वाणी 2021 साली चंदीगढ करे आशिकी या चित्रपटात ट्रांन्सवूमनच्या भूमिकेत झळकली होती.