Janhvi Kapoor : जान्हवी कपूरचा राजस्थानी अंदाज, स्टायलिश फोटोंची चाहत्यांना भुरळ!
(photo:janhvikapoor/ig)
1/6
बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूर देखील तिची दिवंगत आई श्रीदेवी यांच्याप्रमाणेच सुपर टॅलेंटेड आहे. कोणतीही व्यक्तिरेखा ती अतिशय चांगल्या पद्धतीने साकारू शकते हे तिने फार कमी वेळात सिद्ध केले आहे.(photo:janhvikapoor/ig)
2/6
लहान वयातच जान्हवीने जगात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज तिचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. (photo:janhvikapoor/ig)
3/6
जान्हवी तिच्या लूकमुळे दररोज चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे आणि तिच्या नवीन फोटोशूटची झलक चाहत्यांसह शेअर करत असते. (photo:janhvikapoor/ig)
4/6
बॉलीवुड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या नव्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.गूड लक जेरी असं सिनेमाचं नाव असून जान्हवी विविध ठिकाणी या सिनेमाचं प्रमोशन करत आहे.
5/6
या सिनेमाच्या प्रमोशनवेळी ती एका खास लूकमध्ये दिसून आली. यावेळी तिने राजस्थानी सूट घातल्याचं पाहायला मिळालं.
6/6
जान्हवीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच तिचे वडील बोनी कपूर निर्मित 'मिली' चित्रपटात दिसणार आहे. (photo:janhvikapoor/ig)
Published at : 24 Jun 2022 11:57 AM (IST)