Urvashi Rautela : हाय... मर जावा! विश्वसुंदरी उर्वशी रौतेलाचा क्लासी लूक
अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटांपेक्षा मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतंच उर्वशी रौतेलाला दुबईतील नामांकित ईमीगाला पुरस्कार मिळाला आहे.
उर्वशी रौतेलाला इंडियाज प्राईड अॅन्ज पावरफुल वुमन 2022 (India’s Pride & Most Powerful Woman 2022 Award) हा पुरस्कार मिळाला आहे.
उर्वशी रौतेला हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय आहे.
या पुरस्कार सोहळ्यात उर्वशी रौतेलाने सुंदर ग्रीन शिमरी गाऊन घातला होता.
यासह तिने हाफ पोनी हेअर स्टाईल आणि स्टेटमेंट इअररिंग घातले होते.
उर्वशी रौतेला या ड्रेसमध्ये एखाद्या अप्सरे प्रमाणे दिसत होती.
विश्वसुंदरी उर्वशी रौतेला तिच्या स्टाईललिश अंदाजासाठी ओळखली जाते.
दुबईतील नामांकित बुर्ज अल अरब हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला.
यावेळी उर्वशी बुर्ज अल अरब हॉटेलमध्ये परमॉरमन्स करणारी पहिली भारतीय ठरली आहे.