Urfi Javed : उर्फी जावेदने लॅपटॉप बॅगपासून बनवला भन्नाट ड्रेस; नेटकरी म्हणाले,'एवढं क्रिएटिव्ह कोणी नाही'
जयदीप मेढे
Updated at:
10 Jun 2024 12:15 PM (IST)
1
उर्फी जावेद नेहमीच आपल्या हटके लूकमुळे चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
उर्फी जावेदने लॅपटॉप बॅगपासून आपला आऊटफिट बनवला आहे.
3
उर्फी जावेदचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
4
टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेद आपल्या यूनिक आयडियामुळे नेहमीच चर्चेत असते.
5
उर्फी जावेदच्या क्रिएटिव्हीटीचं चाहत्यांकडून खूप कौतुक होतं.
6
उर्फी जावेदला अनेकदा आपल्या ड्रेसिंगमुळे ट्रोल करण्यात येतं.
7
उर्फी जावेदने पुन्हा एकदा आपल्या क्रिएटिव्ह ड्रेसिंग आयडियाने सर्वांना हैराण केलं आहे.
8
उर्फी जावेदचा नवा ड्रेस बॅगपासून बनवण्यात आलेला आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नाही.
9
उर्फी जावेदचा नवा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
10
उर्फी जावेदच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.