Tollywood South Directors : साऊथच्या 'या' दिग्दर्शकांचं बॉलिवूडवर राज्य!
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'अॅनिमल' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतेलुगू सिने-दिगदर्शक सुकुमार यांच्या 'पुष्पा 2' या सिनेमासाठी चाहते उत्सुक आहेत.
एसएस राजामौलींच्या 'बाहुबली' आणि 'आरआरआर' या सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवलं आहे.
राम गोपाळ वर्मा यांनी बॉलिवूडला सत्या, सरकार, कौन आणि भूत सारखे सिनेमे दिले आहेत.
टॉलिवूडचे सिने-दिग्दर्शक राधा कृष्ण जगरमुडी यांनी 'गब्बर सिंह' सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
कृष्णा वामसी यांनी 'शक्ति-द पावर' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
बापू यांनी बेजुबान, मोहब्बत आणि मेरी प्यारी सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.
अॅटली कुमारचा 'जवान' हा सिनेमा चांगलाच गाजला होता.
मणिरत्नमनेही अनेक बॉलिवूडपटांचं दिग्दर्शन केलं आहे.
प्रभुदेवानेही हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवली आहे.