Malaika Arora Father Death : मलायकाच्या वडिलांवर अत्यंसंस्कार, आई आणि आज्जीला सांभाळताना दिसला अरहान
जयदीप मेढे
Updated at:
12 Sep 2024 05:35 PM (IST)
1
मलायकाच्या वडीलांनी बुधवार 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता आत्महत्या केल्याची बातमी समोर आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यांनी सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
3
10 सप्टेंबर रोजी मलायका आणि अमृता दोघीही आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी घरी पोहोचल्या होत्या आणि त्यानंतर ही घटना घडली.
4
दरम्यान तिच्या वडिलांनी शेवटचा फोनवरुन संवाद हा आपल्या लेकींशी केला होता.
5
अत्यंसंस्कारावेळी आपल्या आई आणि आज्जीला सांभाळताना अरहान दिसला.