Tejasswi Prakash : दिवाळी पार्टीत छोट्या पडद्यावरची क्वीन तेजस्वी प्रकाशचा ग्लॅमरस अंदाज; पाहा फोटो
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
09 Nov 2023 09:06 AM (IST)
1
बॉलिवूड अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तेजस्वी प्रकाशला छोट्या पडद्यावरची क्वीन म्हटलं जातं.
3
दिवाळी पार्टीत छोट्या पडद्यावरची क्वीन तेजस्वी प्रकाशचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला आहे.
4
दिवाळी पार्टीतील तेजस्वीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
5
तेजस्वीचा ब्लॅकआऊटफिट चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
6
काळ्या रंगाच्या साडीत तेजस्वी खूपच ग्लॅमरस दिसत होती.
7
तेजस्वीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
8
दिवाळी पार्टीत तेजस्वीने साधासरळ लूक करण्यावर भर दिला होता.
9
तेजस्वीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
10
तेजस्वीच्या आगामी प्रोजेक्टची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.