Tejasswi Prakash Karan Kundrra : तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो

Tejasswi Prakash Karan Kundrra : तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू असताना आता कपलचे रोमँटिक फोटो समोर आले आहेत. हे दोघेही परदेशात व्हेकेशनसाठी आले आहेत.

Tejasswi Prakash Karan Kundrra : तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू असताना आता कपलचे रोमँटिक फोटो समोर आले आहेत. हे दोघेही परदेशात व्हेकेशनसाठी आले आहेत.

करण-तेजस्वीची तीन वर्षांची रिलेशनशीप संपुष्टात येत असल्याचे बोलले जात होते. महिनाभरापूर्वी झालेले ब्रेकअप लपवून ठेवण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, या कपलने ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

Sponsored Links by Taboola