Tamannaah Bhatia : लाल छडी मैदान खडी... हॉट रेड आऊटफिटमध्ये तमन्ना भाटियाचा स्टनिंग अंदाज
रेड कॉर्सेट टॉप आणि जीन्स असा तमन्नाचा लूक आहे. हाय पोनी हेअरस्टाईल आणि मॅचिंग लिपस्टिकमध्ये ती फारट स्टनिंग दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री तमन्ना भाटियाने दक्षिणात्य चित्रपटात प्रसिद्धी मिळवल्यानंतर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची झलक दाखवली.
तमन्ना सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रींपैकी आहे. तमन्ना केवळ तामिळ सिनेमातच नाही तर तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेतील सिनेमांमध्येही झळकली आहे.
तमन्नाने आपल्या करिअरची सुरुवात अगदी लहान वयात केली होती. यादरम्यान तिच्या आयुष्यात अनेक चढउतार आले, मात्र तमन्नाने दक्षिणेतील बड्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव समाविष्ट केले.
वयाच्या 13 व्या वर्षी तमन्ना तिच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात सादरीकर करत होती. त्यानंतर तिला या चित्रपटाची ऑफर आली.
तमन्ना 2005 मध्ये रिलीज झालेल्या गायक अभिजित सावंतच्या 'लफजो में' या अल्बममध्ये झळकली होती.
तमन्नाने वयाच्या 15 व्या वर्षी पहिला चित्रपट केला होता. या चित्रपटाचे नाव होते 'चांद सा रोशन चेहरा'. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप ठरला.
तमन्नाने बॉलिवूट चित्रपटांमध्ये नशीब आजमावले.
तमन्ना 'हिम्मतवाला' चित्रपटात अजय देवगणसोबत दिसली होती. पण तिचे चित्रपट खास कमाई करु शकले नाहीत.
तमन्नाला खरी ओळख सुपरहिट 'बाहुबली' चित्रपटामधून मिळाली. त्यानंतर तमन्नाचा चाहतावर्ग कमालीचा वाढला.
तमन्नाला खरी ओळख सुपरहिट 'बाहुबली' चित्रपटामधून मिळाली. त्यानंतर तमन्नाचा चाहतावर्ग कमालीचा वाढला.