Suhana Khan Photos: शाहरुखची लेक सुहानाचे हॉट फोटो, सिझलिंग फोटो व्हायरल

अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असलेली स्टार किड आहे. सुहाना खानने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही. परंतु तिची लोकप्रियता कोणत्याही बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खान सध्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. नुकतेच सुहानाने तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत जे खूप व्हायरल होत आहेत.

सुहाना खानने लेटेस्ट फोटोशूटचे हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे.
या फोटोंमध्ये सुहाना व्हाइट बॉडीकॉन ड्रेस परिधान करून कॅमेर्यासाठी सिझलिंग पोज देत आहे.
सुहानाने तिच्या लुकला ग्लोइंग मेकअप आणि मेसी बनने पूरक केले आहे. सुहानाची ही स्टाईल बघून तयार होत आहे.
सुहानाचा हा सेन्शुअल लूक चाहत्यांच्या मनाला भिडत आहे. त्यामुळेच हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सुहाना खान लवकरच 'द आर्चिज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
सुहाना खानच्या या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. आता तो लवकरच OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.