South Actors : कमल हासन-विजय सेतुपती ते प्रभास-राणा दग्गुबाती; 'या' दाक्षिणात्य जोड्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना भिडली
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल ही दाक्षिणत्य मनोरंजनसृष्टील लोकप्रिय जोडी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'बाहुबली 2' या सिनेमातील प्रभास आणि राणा दग्गुबाती या जोडीने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे.
लोकेन कनगराजच्या 'मास्टर' सिनेमातील थलापती विजय आणि विजय सेतुपती यांची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.
यश आणि संजय दत्त यांनी 'केजीएफ 2' या सिनेमात एकत्र काम केलं होतं.
कमल हासन आणि विजय सेतुपती यांनी विक्रम या सिनेमात एकत्र काम केलं आहे.
नानी आणि किच्चा सुदीप यांनी 'मक्खी' या सिनेमात एकत्र काम केलं आहे.
आर माधवन आणि विजय सेतुपती यांची जोडी 'विक्रम वेधा' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
रजनीकांत आणि अक्षय कुमारची जोडी '2.0' या सिनेमात एकत्र दिसली होती.
सूर्याने '24' या सिनेमात नायक आणि खलनायकाची भूमिका साकारली होती.
रजनीकांत आणि विनायकनची जोडी 'जेलर' या सिनेमात एकत्र दिसली होती.