'सिंघम'च्या जलव्यानं हादरलं वर्ल्डवाईल्ड बॉक्स ऑफिस, चित्रपटाची 100 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री

Singham Again Worldwide Collection: अजय देवगणचा सिंघम अगेन थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर शानदार ओपनिंग घेतल्यानंतर हा चित्रपट आता जगभरात 100 कोटींच्या क्लबचा भाग बनला आहे.

Singham Again Worldwide box office Collection

Sponsored Links by Taboola