Shweta Tiwari : 'भोली सी सुरत, आँखो मे मस्ती'; श्वेता तिवारीचा दिलखेचक अंदाज
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
30 Oct 2022 11:20 AM (IST)
1
अभिनेत्री श्वेता तिवारीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
वयाच्या चाळीशीतही श्वेता तिवारीचं सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारं असं आहे.
3
आता श्वेताचा सिझलिंग लूक पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. या लूकमध्ये श्वेता खूप सुंदर आणि हॉट दिसतेय.
4
श्वेता नेहमी तिच्या स्टायलिश लूक आणि फिटनेसमुळे सतत चर्चेत असते.
5
श्वेताचा असा स्टायलिश आणि बोल्ड लूक पाहून वाटत नाही की ती 41 वर्षांची असून दोन मुलांची आई आहे.
6
श्वेता फिटनेसची खूप काळजी घेते.
7
श्वेता तिवारीला 'कसोटी जिंदगी की' मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.
8
श्वेता तिच्या पर्सनल लाईफमुळेही बऱ्याच वेळा चर्चेत असते.
9
श्वेता तिवारी सोशल मीडियावर चाहत्यांसोबच तिच्याबाबतच्या अपडेट्स, फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहते.