दृष्यम फेम अभिनेत्री श्रिया सरन लेकीसोबत झाली स्पॉट; पाहा फोटो
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
13 Sep 2023 05:41 PM (IST)
1
अभिनेत्री श्रिया सरन ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
श्रिया सरन नुकतीच तिच्या मुलीसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली.
3
गोल्डन कलरचे आऊट फिट आणि डोक्यावर कॅप अशा लूकमध्ये श्रिया सरन स्पॉट झाली.
4
श्रिया सरननं तिच्या मुलीला उचललं होतं.श्रियाच्या मुलीचं नाव राधा आहे.
5
श्रियाची मुलगी ऑल ब्लू आऊटफिटमध्ये स्पॉट झाली.
6
श्रिया आणि राधाचे एअरपोर्टवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
7
श्रिया आणि तिच्या मुलीमधील बॉन्डिंग या फोटोमध्ये दिसले.
8
2018 मध्ये श्रियानं आंद्रेई कोशिव्हसोबत लग्नगाठ बांधली.
9
2021 मध्ये श्रियानं मुलीला जन्म दिला.