Car : या तीन नवीन कारची किंमत आहे चार लाखांपेक्षाही कमी; उत्तम मायलेज, 5 सीटरबरोबरच आहे 'ही' खासियत

Car

1/6
Datsun redi-GO: ही कंपनीची सर्वात स्वस्त कार आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 3.98 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 4.96 लाख रुपयांपर्यंत जाते.
2/6
यात दोन इंजिनचे पर्याय आहेत. ज्यामध्ये 799 cc आणि 999 cc या इंजिनचा समावेश आहे. ही 5 सीटर कार आहे आणि तिचे मायलेज 20.71 ते 22 kmpl आहे.
3/6
Maruti S-presso: ही कार देखील मारुतीचीच आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 3.85 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 5.55 लाख रुपयांपर्यंत जाते. ही कार पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही प्रकारांमध्ये येते.
4/6
यात 998 cc इंजिन आहे. जे 67bhp पॉवर आणि 90Nm टॉर्क जनरेट करते. ही 5 सीटर कार आहे आणि तिचे मायलेज 21.53 ते 31.19 किमी/किलो पर्यंत आहे.
5/6
Maruti Alto : मारुतीची ही सर्वात स्वस्त कार आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 3.25 लाख रुपयांपासून सुरू होते ती 4.94 लाख रुपयांपर्यंत जाते. ही कार पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही प्रकारांमध्ये येते.
6/6
या कारमध्ये 796 cc इंजिन आहे. जे 47bhp पॉवर आणि 69Nm टॉर्क जनरेट करते. ही 5 सीटर कार आहे आणि तिचे मायलेज 22.05 ते 31.59 किमी/किलो पर्यंत आहे.
Sponsored Links by Taboola