In Photos : Shraddha Kapoor च्या पाच पारंपरिक लूकमध्ये शाही पोज, श्रद्धा कपूरचे टॉप 5 इंडियन लूक!
अभिनेत्री श्रद्धा कपूरचा फुलांचा गुलाबी सुशोभित लेहेंगा कोणत्याही लग्नासाठी साजेसा वाटेल असा आहे. श्रद्धाने हा लुक साध्या ब्लाउजसह आणि मॅचिंग दुपट्ट्यासह परिधान केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर, रेशीम साड्यांचा ट्रेंड कधीच जुना होत नाही तर श्रद्धाला हे चांगलेच ठाऊक आहे. मराठमोळ्या लुकमध्ये श्रद्धा चांगलीच झळकली!
पारंपारिक लुक पूर्ण करण्यासाठी श्रद्धा कपूरने केसात गजरा माळला आणि सोन्याच्या दागिन्यांसह लुक कॅरी केला.
श्रद्धा कपूरने अर्पिता मेहताच्या पिवळ्या रंगाच्या साडीने ट्रेडिशनल लुक परिधान केला. सोबत साजेसे दागदागिने, मांगटिका लावून साडीला आणखी आकर्षक करण्याचा प्रयत्न केला.
अनिता डोंगरे या डिझायनरच्या ग्रीन लेहंग्यामधील श्रद्धाचे सौंदर्य पाहण्यासारखे होते. तिने फुल स्लीव्ह ब्लाऊज मॅचिंग दुपट्ट्यासह परिधान केलं. यात अभिनेत्रीने पारंपारिक रंगांऐवजी वेगळ्या रंगाचा प्रयोग केला.
श्रद्धा कपूरने एक सुंदर फाल्गुनी शेन पीकॉक लेहेंगा परिधान केला होता, जो तिने एका डीप-ब्लाउजसह स्टाईल केली होती. गळ्यात डायमंडचा हार आणि मांगटिका लावून तिने ब्राइडल लुक पूर्ण केला.