Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासह शिर्डीत साईदर्शनाला; 'सुखी' सिनेमाच्या यशासाठी साईबाबांकडे केली प्रार्थना

शिल्पा शेट्टी शिर्डीत साईदर्शनाला गेली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रा आणि कुटुंबासह साई दरबारी हजेरी लावली आहे.

शिल्पा शेट्टीचा 'सुखी' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असून त्याचे पोस्टर अभिनेत्रीने साईसमाधीवर अर्पण करत सिनेमाच्या यशासाठी साईबाबांकडे प्रार्थना केली आहे.
शिल्पा शेट्टीच्या आगामी 'सुखी' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
शिल्पाचा 'सुखी' हा सिनेमा येत्या 22 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'सुखी' या सिनेमाच्या माध्यमातून नव्या रुपात मनोरंजन करण्यासाठी शिल्पा शेट्टी सज्ज आहे.
'सुखी' हा 38 वर्षीय पंजाबी गृहिणी 'सुखी' अर्थात कालरा आणि तिच्या मैत्रिणींची गोष्ट सांगणारा आहे.
शिल्पा शेट्टीने आजवर विविध विषयांवर भाष्य करणारे, वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत.
शिल्पाच्या 'सुखी' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
एका स्त्रीच्या आयुष्यातील नाजूक गोष्टींना स्पर्श करणारा शिल्पाचा 'सुखी' हा सिनेमा आहे.