Shilpa Shetty Kundra : साडीत खुलंलं शिल्पाचं सौंदर्य, तुम्हीही फॉलो करु शकता हटके क्लासी लूक्स

Shilpa Shetty Kundra Style : शिल्पा शेट्टी नेहमीच आपल्या अदांनी आणि सौंदर्यानं चाहत्यांना भूरळ घालत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पिंक रंगाच्या रफल साडीमध्ये शिल्पानं आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ केलंय. लो पोनीटेल आणि स्टेटमेंट इयररिंग्ससह अभिनेत्रीनं स्टनिंग लूक पूर्ण केला होता.

शिल्पा शेट्टी साडीमध्ये अत्यंत सुंदर दिसते. या साडीत अभिनेत्री परफेक्ट लूक फ्लॉन्ट करताना दिसून आली.
व्हाइट शीयर साडीला शिल्पानं बलून स्टाइल प्रिंटेड ब्लाउजसोबत मॅच केला होता. वेव्ही हेयर आणि परफेक्ट मेकअपनं शिल्पानं आपला लूक पूर्ण केला होता.
शिल्पा शेट्टी कुंद्राचा हा रेट्रो लूकही क्लासी आहे. ब्लॅक अँड व्हाइट साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य खुलून दिसत होती.
शिल्पा शेट्टीचा हा लूक अत्यंत क्लासी दिसत आहे. पिवळ्या रंगाची साडी शिल्पावर खुलून दिसतेय.