PHOTO : राजकारणात प्रवेश करणार का? Kangana Ranaut म्हणाली...
अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. नुकताच तिचा 'थलाईवी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. (Photo : @kanganaranaut/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकंगना रनौतचा 'थलाईवी' हा चित्रपट तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.(Photo : @kanganaranaut/IG)
एका एफएम रेडिओवर दिलेल्या मुलाखतीमध्ये कंगनाने आपल्या राजकारणातील प्रवेशावर भाष्य केलं आहे. (Photo : @kanganaranaut/IG)
आपण देशभक्त आहे पण राजकारणात लगेच प्रवेश करण्याची आपली कोणतीही योजना नसल्याचं कंननाने म्हटलं आहे. (Photo : @kanganaranaut/IG)
राजकारणात येण्यासाठी ग्राऊंड लेव्हलवर काहीतरी काम केलं पाहिजे असं कंगना म्हणाली. (Photo : @kanganaranaut/IG)
पण लोकांची इच्छा असेल तर आपण राजकारणात यायचा नक्कीच विचार करु असंही कंगनाने स्पष्ट केलं आहे.(Photo : @kanganaranaut/IG)
आपण देशभक्त असून देशभक्तीवर बोलल्याने आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागली असल्याचं कंगना रनौत म्हणाली. (Photo : @kanganaranaut/IG)
असं असलं तरी माझ्यासाठी पैशापेक्षाही देश मोठा आहे असंही कगनाने स्पष्ट केलं. (Photo : @kanganaranaut/IG)