Shilpa Shetty House Pics : 100 कोटींच्या घरात राहतो पॉर्नोग्राफी प्रकरणी अटकेत असणारा राज कुंद्रा, पाहा आलिशान घराचे फोटो
पॉर्न व्हिडीओ बनवण्याच्या आरोपाचा ठपका ठेवत बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती व्यावसायिक राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. सध्या राज कुंद्रा पोलिसांच्या ताब्यात आहे. पण कोट्यवधींचा मालक असलेला राज कुंद्रा मुंबईत आलिशान घरात राहतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचं घर किनारा बॉलिवूडकरांच्या सर्वात महागड्या घरांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येतं. यांच्या आधी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्या घराचा नंबर येतो.
शिल्पाच्या घरात एक सुंदर बारही आहे. तो पाहून तुम्ही अंदाजा लावू शकता की, राज आणि शिल्पाचं घर किती आलिशान आहे.
शिल्पा शेट्टी नेहमी आपल्या लग्जरियस घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. मग ते योगा करतानाचे असो किंवा मुलं आणि पतीसोबतचे. चाहत्यांकडून शिल्पाच्या फोटोंवर नेहमीच लाईक्सचा वर्षाव केला जात असतो.
शिल्पा शेट्टीच्या घरातील डायनिंग एरिया सर्वांचं लक्ष वेधून घेतो.
शिल्पाने घरासाठी क्लासी कलर्सचा वापर केला आहे.
गार्डन एरियामध्ये शिल्पा अनेकदा योगा करताना दिसते.