Shehnaaz Gill : पंजाबी कुडी शहनाज गिलचा 'ब्रायडल लूक', रॅम्प वॉकचे फोटो व्हायरल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jun 2022 01:50 PM (IST)
1
Shehnaaz Gill Photos : अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill ) नेहमीच चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शहनाजने ब्रायडल लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3
शहनाजच्या फोटोंवरून कुणाचीही नजर हटणार नाही.
4
या फोटोंमध्ये शहनाज लाल लेहेंग्यामध्ये एखाद्या नवरी प्रमाणे दिसत आहेत.
5
या फोटोंमध्ये शहनाज फारच सुंदर दिसत आहे.
6
या लूकसह शहनाजने हेवी ज्वेलरी घातली आहे, ज्यामुळे ती अधिक सुंदर दिसत आहे.
7
शहनाजने फोटो शेअर करताच चाहत्यांनी तिच्या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव सुरू केला आहे. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
8
बिग बॉस 13 मधून शहनाजला वेगळी ओळख मिळाली.
9
सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाज पूर्णपणे तुटली होती. पण आता ती कामावर लक्ष केंद्रीत करत आहे.