PHOTO: बॉडीकॉन ड्रेसमध्ये शनाया कपूरचा क्लासी लूक; पाहा फोटो!
संजय कपूरची मुलगी शनाया कपूर आता कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. (फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिने केवळ आपल्या फोटोशूट आणि काही जाहिरातींच्या चित्रपटातून जगभरातील लोकांना वेड लावले आहे. (फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)
आज जगभरात शनायाचे चाहते आहेत. अशा परिस्थितीत, त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)
मात्र, सध्या या अभिनेत्रीचा नवा लूक व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)
शनाया इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील झलक आणि फोटोशूट तिच्या पेजवर शेअर करत असते. (फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)
ताज्या फोटोंमध्ये शनायाने काळ्या रंगाचा डीपनेक बॉडीकॉन गाऊन परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)
शनायाने कॅमेऱ्यासमोर पोज दिली असून तिचा लूक खूपच फ्लॉंट केला आहे. (फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)
येथे ती खूपच हॉट दिसत आहे. विशेषत: नजर तिच्या परफेक्ट फिगरवर खिळलेली असते. विशेष म्हणजे शनाया लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. (फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या 'बेधडक' चित्रपटातून ती तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे.(फोटो सौजन्य : shanayakapoor02/इंस्टाग्राम)