Shah Rukh Khan : शाहरुखच्या 'जवान'ची खास ऑफर! एका तिकीटावर एक फ्री
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
28 Sep 2023 09:16 AM (IST)
1
शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
'जवान' या सिनेमाने भारतात 600 कोटी आणि जगभरात 1000 कोटींची कमाई केली आहे.
3
शाहरुखने 'जवान' या सुपरहिट सिनेमाची सुपरहिट ऑफर चाहत्यांना सांगितली आहे.
4
'जवान' सिनेमाच्या एका तिकीटावर एक तिकीट मोफत मिळणार आहे.
5
शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
6
शाहरुखच्या 'जवान' सिनेमाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
7
शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
8
'जवान' हा शाहरुखच्या करिअरमधला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.
9
'जवान' या सिनेमात शाहरुखचे वेगवेगळे लूक पाहायला मिळाले आहेत.
10
शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.