Sayali Sanjeev: नाकात नथ, केसात गजरा अन् दागिने; पाहा सायली संजीवचा खास लूक
मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री सायली संजीव ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (Sayali Sanjeev)(Sayali Sanjeev/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसायली तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Sayali Sanjeev/instagram)
सायलीनं नुकतेच तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Sayali Sanjeev/instagram)
नाकात नथ, दागिने आणि गजरा अशा लूकमधील फोटो सायलीनं शेअर केले आहेत. (Sayali Sanjeev/instagram)
सायलीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Sayali Sanjeev/instagram)
सुयश टिळक, अभिज्ञा भावे आणि क्षिती जोग या कलाकारांनी सायलीच्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. (Sayali Sanjeev/instagram)
सायलीच्या या मराठमोळ्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. (Sayali Sanjeev/instagram)
सायलीच्या 'शुभमंगल ऑनलाईन' आणि 'काहे दिया परदेस' या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.(Sayali Sanjeev/instagram)
सायलीने 'बस्ता', 'मन फकिरा' आणि 'सातारचा सलमान' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.(Sayali Sanjeev/instagram)
सायलीच्या 'झिम्मा' या चित्रपटातील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केले. सध्या सायली ही तिच्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. (Sayali Sanjeev/instagram)