'किस केल्यावर वाटायचं की मुलं होतात, कॉलेजमध्ये या सगळ्या गोष्टी माहितीच नव्हत्या'; टिव्ही अभिनेत्रीने सांगितला अनुभव
अभिनेत्रीसह ती एक निर्मातीही असून तिने तिचा पती रवी दुबेसोबत अनेक शो केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही अभिनेत्री नेहमीच अनेक विषयांवर स्पष्ट मतं मांडत असते.
नुकतच तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
तिनं म्हटलं की, मला कॉलेजमध्ये असताना डेटिंग सेक्स, प्लेजर या गोष्टींची अजिबात माहिती नव्हती.
पुढे तिने म्हटलं की,मला तेव्हा असं वाटायचं की, किस केल्यामुळे मुलं होतात. मला बेसिक बायोलॉजी देखील माहिती नव्हती. माझ्या पार्टनरसोबत संवाद साधल्यानंतर मला या सगळ्या गोष्टी कळाल्या.
दरम्यान या अभिनेत्रीने 12/24 करोल बाग, फुलवा , बालिका वधू, क्या हुआ तेरा वादा, रिश्तों का मेला यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
अभिनेत्री सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. तसेच तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.