PHOTO : तुझ्या कातील अदा...सारा अली खानच्या मनमोहक लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा!
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. (Photo : @khushmag/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्टार किड असूनही त्याने आपल्या दमदार अभिनय आणि मेहनतीमुळे इंडस्ट्रीत हे स्थान मिळवले आहे. (Photo : @khushmag/IG)
सारा अली खानने इन्स्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा अतिशय मनमोहक अवतार पाहायला मिळत आहे. (Photo : @khushmag/IG)
सारा तिच्या अभिनयाने आणि तिच्या उत्कृष्ट शैलीने लोकांची मने जिंकते. (Photo : @khushmag/IG)
साराने हे फोटोशूट ‘Khush’ मॅगझीनसाठी केले आहे. हे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Photo : @khushmag/IG)
सारा अली खानचे हे फोटो फोटोग्राफर वंश विरमानी यांनी आपल्या कॅमेरात कैद केले आहेत. (Photo : @khushmag/IG)
सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे नवीन फोटो शेअर करत असते. (Photo : @khushmag/IG)
सारा अली खान अलीकडेच जान्हवी कपूरसोबत कॉफी विथ करण 7 मध्ये दिसली होती, जिथे तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले होते. (Photo : @khushmag/IG)