Sara Ali Khan : अभिनेत्री सारा अली खानचा कातिल अंदाज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jun 2022 03:09 PM (IST)
1
Sara Ali Khan Photos : अभिनेत्री सारा अली खाननं काही नवे फोटो इंस्टाग्रावर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या फोटोंमध्ये तिनं सुंदर काळ्या रंगाचा गाऊन परिधान केल्याचं दिसत आहे.
3
या ऑफ शोल्डर ब्लॅक गाऊनमध्ये सारा कमालीची सुंदर दिसत आहे.
4
स्मोकी आय, लाईट मेकअप आणि न्यूड लिपस्टिकसह सारानं हा लूक पूर्ण केला आहे.
5
यासोबत सारानं याला लो पोनी हेअरस्टाईल आणि ब्लॅक हिल्सची जोड दिली आहे.
6
सारा अली खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
7
साराला प्रवासाची फार आवड आहे.
8
ती वेळ मिळेल तेव्हा फिरण्याचा आनंद घेताना दिसते.
9
सारा प्रत्येक अपडेट चाहत्यांबरोबर शेअर करते.
10
फारच कमी वेळात सारानं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.