Salman Khan: सलमाननं शेअर केले जिममधील फोटो; म्हणाला, 'हालत खराब...'
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
14 Apr 2023 06:13 PM (IST)

1
सलमान खान (Salman Khan) बॉलिवूडमधील फिटनेस फ्रीक अभिनेत्यांपैकी एक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
सलमान हा वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.

3
नुकतेच सलमाननं जिममधील फोटो शेअर केले आहेत.
4
हे फोटो शेअर करुन सलमाननं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'लव्ह हेटिंग लेग्स-डे. हालत खराब'
5
सलमानच्या या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
6
सलमान लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
7
सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
8
21 एप्रिल 2023 रोजी सलमान खानचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.