Salman Khan: भाईजानचा स्वॅग; बिग बॉसच्या प्रीमियरसाठी सलमाननं केला कूल लूक, पाहा फोटो
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा (Bigg Boss 17) नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलमान खानचा बिग बॉस-17 हा शो 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.
बिग बॉस-17 च्या प्रीमियरसाठी सलमान खाननं खास लूक केला आहे.
बिग बॉस-17 च्या प्रीमियरसाठी सलमाननं रेड जॅकेट, ब्रॅक पँट आणि ब्लॅक टी-शर्ट असा लूक केला आहे.
सलमान हा बिग बॉस-17 च्या प्रीमियरमध्ये कोणकोणत्या स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात पाठवणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
बिग बॉसचा हा सीझन खूपच मजेशीर असणार आहे. कारण यंदाची थीम ही कपल विरुद्ध सिंगल अशी असणार आहे.
बिग बॉस-17 च्या प्रीमियरची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
काही दिवसांपूर्वी बिग बॉस 17 या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रोमोमध्ये सलमान विविध लूक्समध्ये दिसला.