PHOTO: मराठमोळ्या मृण्मयी देशपांडेचा स्टायलिश लूक!

कट्यार काळजात घुसली, मोकळा श्वास, फत्तेशिकस्त, नटसम्राट अशा अनेक चित्रपटातून तिने प्रेक्षकांवर तिच्या अभिनयाची छाप सोडली.

Mrunmayee deshpande Mrunmayee Deshpande photo

1/9
मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे.
2/9
'कट्यार काळजात घुसली', 'मोकळा श्वास', 'फत्तेशिकस्त', 'नटसम्राट' अशा अनेक चित्रपटातून तिने प्रेक्षकांवर तिच्या अभिनयाची छाप सोडली.
3/9
मन फकीरा या चित्रपटाचं तिने दिग्दर्शनसुद्धा केलं आहे.
4/9
मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande ) ही सध्या 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे.
5/9
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केले आहेत
6/9
मृण्मयीच्या अदा लक्षवेधी असून चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत.
7/9
मराठीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मृण्मयी देशपांडेचं नाव घेतलं जातं. तिने अनेक आव्हानात्मक भूमिका अतिशय सहजपणे साकारल्या आहेत.
8/9
मृण्मयीने अनेक छोट्या पडद्यावर आणि सिनेमांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. पण तिला पहिली ओळख कुंकू या मालिकेमुळे मिळाली.
9/9
कुंकू मालिकेमुळे मृणमयी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.
Sponsored Links by Taboola