In Pics: सईचा ग्लॅमरस अंदाज वेधतोय चाहत्यांचे लक्ष; पाहा फोटो!
सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुनियादारी, बालक पालक, तू ही रे, धुराळा, गर्लफ्रेंड, पुणे 52, क्लासमेट्स इत्यादी चित्रपटांमध्ये तिने अप्रतिम अभिनय केला आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या हटके फॅशन सेन्स आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर सक्रिय असणारी सई सतत तिचे नवनवे फोटो शेअर करत असते.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
नुकतेच सईने तचे असचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सई खूप सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
सई ताम्हणकरने या फोटोशूटसाठी सईने लाईट कलर ड्रेस परिधान केला आहे. सोबतच केस मोकळे सोडले आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
'या गोजिरवाण्या घरात', 'अग्नीशिखा', 'साथी रे' आणि 'कस्तुरी' या लोकप्रिय टेलिव्हिजन मालिकांमध्ये सई झळकली होती. यानंतर तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण केले.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
सई ताम्हणकरने सुभाष घई यांच्या ‘ब्लॅक अँड व्हाईट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सई ताम्हणकरनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे. (फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
वर्क फ्रंटवर, सई शेवटची सचिन कुंडलकर 'पॉन्डिचेरी' मध्ये दिसली होती. यात अमृता खानविलकर, नीना कुलकर्णी, वैभव तत्ववादी आणि महेश मांजरेकर यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)