In Pics : एथनिक लूकमध्ये दिसतेय छान; पाहा गौहर खानचा सिझलिंग अंदाज!
बिग बॉस 7 ची विजेता गौहर खाननं 2003 मध्ये आलेल्या मिस इंडिया सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

(फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
1/10
गौहर खान लग्नानंतर चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
2/10
प्रत्येक कार्यक्रमात ती एकाहून एक सुंदर स्टाईलमध्ये दिसते. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
3/10
अभिनेत्री गौहर खानने टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत सर्वोत्कृष्ट अभिनय केला आहे. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
4/10
ती तिच्या टीव्ही शो आणि प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या लूकमुळे जास्त चर्चेत असते. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
5/10
गौहरने आपल्या जबरदस्त अभिनयाने केवळ प्रेक्षकांचीच मने जिंकली नाहीत, तर तिच्या मनमोहक अभिनयाने लोकही वेडे झाले आहेत. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
6/10
आता पुन्हा एकदा गौहरने किलर लूक दाखवला आहे. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
7/10
गौहर खानने तिचा सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या आऊटफिटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री ऑफ-व्हाइट डिझायनर लेहेंगामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
8/10
गौहर खान ही सोशल मीडिया क्वीन आहे, खरं तर ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
9/10
तिचे इंस्टाग्राम तिच्या जबरदस्त फोटो आणि व्हिडिओंनी भरलेले आहे. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
10/10
गौहर खान अनेकदा इन्स्टाग्रामवर रील व्हिडिओ शेअर करत असते. बहुतेक वेळा ती तिचे पती झैद दरबारसोबत तिचे डान्स व्हिडिओ किंवा फनी व्हिडिओ शेअर करते. गौहर खान अनेकदा इन्स्टाग्रामवर रील व्हिडिओ शेअर करत असते. बहुतेक वेळा ती तिचे पती झैद दरबारसोबत तिचे डान्स व्हिडिओ किंवा फनी व्हिडिओ शेअर करते. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
Published at : 20 Sep 2022 01:14 PM (IST)