सुंदर अन् सोज्वळ...; सईच्या लूकनं वेधलं लक्ष
अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहता वर्ग मोठा आहे. (Sai Tamhankar/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसई ताम्हणकरनं मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. (Sai Tamhankar/instagram)
सईनं नुकत्याच तिच्या क्लासी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Sai Tamhankar/instagram)
व्हाईट प्रिंटेड ड्रेस अन् गोल्डन इअरिंग्स अशा लूकमधील फोटो सईनं शेअर केले आहेत. (Sai Tamhankar/instagram)
'सूवर्णवती' असं कॅप्शन सईनं या फोटोला दिलं आहे. (Sai Tamhankar/instagram)
सईच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Sai Tamhankar/instagram)
सईच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Sai Tamhankar/instagram)
सई सोशल मीडियावर सक्रिय असते. (Sai Tamhankar/instagram)
सईच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Sai Tamhankar/instagram)
सईला इन्स्टाग्रामवर 3.5 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Sai Tamhankar/instagram)