Sai Tamhankar : सोनेरी कडा अन् काळी साडी... लाजली सई, चाहते म्हणाले, पगली शर्मा गयी
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
23 Apr 2023 12:00 AM (IST)
1
सईच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आपले क्लासी आणि हटके फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते.
3
आताही सईने काही फोटो शेअर केले आहेत.
4
काळ्या रंगाची साडी आणि त्याला सोनेरी कडा.... सई यामध्ये सुंदर दिसत आहे.
5
सईचे साडीतील हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
6
मराठीतील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं.
7
सई ताम्हणकरनं मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे.
8
अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहता वर्ग मोठा आहे.
9
अभिनेत्री सई ताम्हणकरनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे.
10
करिअरच्या सुरुवातीला सईने एकांकिका आणि व्यवसायिक रंगभूमीवर अभिनयाचा ठसा उमठवला.