Rutuja Bagwe : अभिनेत्री ऋतुजा बागवेचं स्वप्नातलं घर; पाहा फोटो...
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
11 Sep 2023 11:11 AM (IST)
1
अभिनेत्री ऋतुजा बागवेने ठाण्यात नवे घर घेतले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
ऋतुजा बागवेने सोशल मीडियावर 'मी ठाणेकर' म्हणत नव्या घराची बातमी चाहत्यांना दिली आहे.
3
ऋतुजा बागवेचं स्वप्नातलं स्वत:चं हक्काचं घर खूपच कमाल आहे.
4
स्वकष्टातून घर खरेदी केल्यामुळे ऋतुजा बागवेसाठी हे घर खूप स्पेशल आहे.
5
ऋतुजाने नवं घर घेतल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचं अभिनंदन करत आहेत.
6
ऋतुजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या नव्या घराची झलक दाखवली आहे.
7
'नांदा सौख्य भरे' या मालिकेच्या माध्यमातून ऋतुजा बागवे घराघरांत पोहोचली आहे.
8
प्रताप फड दिग्दर्शित ऋतुजाचं 'अनन्या' हे नाटक चांगलच गाजलं.
9
ऋतुजाचा 'लंडन मिसळ' हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
10
ऋतुजाच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.