Rubina Dilaik : भरतनाट्यमच्या कॉस्ट्युममध्ये रुबिना दिलैकचा मनमोहक अंदाज, दिसतेय फारच सुंदर
Rubina Dilaik Photos : अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या डान्स रिअॅलिटी शो झलक दिखला जामध्ये दिसत आहे.

Rubina Dilaik Photos
1/11
'झलक दिखला जा' शोमध्ये तिचा पार्टनर सनम जोहर आहे.
2/11
या कार्यक्रमाच्या शूटींग दरम्यानचे काही फोटो रुबिनाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3/11
या फोटोंमध्ये रुबिना पिवळ्या कलरच्या भरतनाट्यमच्या कॉस्ट्युममध्ये फार सुंदर दिसत आहे.
4/11
रुबिना दिलैकने नव्या लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
5/11
रुबिना दिलैक छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
6/11
रुबिना दिलैकने अभिनयामुळे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
7/11
रुबिना दिलैक बिग बॉग सिझन 14 ची विजेती आहे.
8/11
रूबीनाच्या छोटी बहू आणि शक्ती या छोट्या पडद्यावरील मालिकांनी रुबिनाला खरी प्रसिद्धी मिळाली.
9/11
'शक्ती' या मालिकेमधील रुबिनाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
10/11
'छोटी बहू' मोठ्या पडद्यावरही झळकली आहे.
11/11
'अर्ध' या चित्रपटातून रुबिनाने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.
Published at : 05 Oct 2022 10:27 AM (IST)