Rashmika Mandanna : 'नॅशनल क्रश' रश्मिकाचा 'गोल्डन' लूक, ग्लॅमरस फोटो चर्चेत
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
27 Sep 2022 12:16 PM (IST)
1
नुकतेच रश्मिकाने इंस्टाग्राम ट्रेडिशनल आणि ग्लॅमरस अंदाजातील काही फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या फोटोंमध्ये रश्मिका गोल्डन लेहेंगा चोलीमध्ये दिसत आहे.
3
या साडीवर तिनं मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज घातलं आहे.
4
लाईट मेकअप, स्मोकी आय, पिंक लिपस्टिक आणि पोनी हेअरस्टाईल असा रश्मिका कातील लूक या फोटोंमध्ये दिसत आहे.
5
रश्मिकाच्या या अंदाजाने चाहते घायाळ झाले आहेत.
6
रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
7
रश्मिका लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुडबॉय' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
8
याशिवाय रश्मिका मंदान्ना अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' चित्रपटात झळकणार आहे.
9
रश्मिकाला 'पुष्पा' या तेगुलू चित्रपटामुळे अधिक प्रसिद्धी मिळाली.