Rakul Preet Singh : बॅक लेस टॉप, मोकळे केस... रकुल प्रीतचा सिझलिंग अवतार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 May 2022 12:24 PM (IST)
1
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या फोटोंमध्ये रकुल प्रीत बॅक लेस टॉप आणि व्हाईट पँटमध्ये दिसत आहे.
3
रकुल प्रीत या लूकमध्ये फारच हॉट दिसत आहे.
4
रकुलने या मोकळे केस, मोठे इअररिंग्स आणि लाईट मेकअपसह हा लूक पूर्ण केला आहे.
5
या लूकमध्ये रकुल प्रीत नेहमीप्रमाणेच स्टायलिश दिसत आहे.
6
रकुल प्रीत सिंह उत्तम अभिनयासह तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते.
7
रकुल प्रीत सिंहचे देशभरात अनेक चाहते आहेत.
8
रकुल प्रीत सिंह सोशल मीडियावर सक्रिय असते.
9
रकुल प्रीतने उत्तम अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
10
रकुल प्रीत सिंहचा ट्रेडिशनल असो किंवा वेस्टर्न, प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतो.
11
रकुल प्रीतचा ‘रनवे 34’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.