Rakul Preet Singh : हॉट अॅन्ड सेक्सी! रकुल प्रीतचा असाही अंदाज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Apr 2022 02:58 PM (IST)

1
रकुल प्रीत सिंह सध्या 'रनवे 34' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 29 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने इंस्टाग्रामवर नवे फोटो शेअर केले आहेत.

3
या फोटोंमध्ये रकुल प्रीतचा हॉट अंदाज पाहायला मिळाला आहे.
4
रकुल प्रीत सिंह लूकमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहेत.
5
या लूकसह तिने हाय पोनी हेअर स्टाईल केली आहे.
6
रकुल प्रीत खूपच स्टाईलीश आणि सुंदर आहे.
7
रकुल प्रीतवर प्रत्येक लूक शोभून दिसतो.
8
रकुलने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर आपली छाप पाडली आहे.
9
रकुल प्रीत थँक गॉड, डॉक्टर जी, छत्री वाली या आगामी चित्रपटांमध्ये झळकणार आहे.