Ankita Lokhande: बाबा सिद्दिकीच्या पार्टीसाठी अंकिता आणि विकीचा खास लूक; पाहा फोटो!
abp majha web team
Updated at:
20 Apr 2022 11:38 AM (IST)
1
अंकिता लोखंडे आणि विकी जैन रविवारी बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत एका खास लूकमध्ये पोहोचले.(photo:lokhandeankita/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
हे कपल ब्लॅक आउटफिटमध्ये दिसले. यादरम्यान विकी पठाणी सूटमध्ये तर अंकिता बनारसी साडीत दिसली.(photo:lokhandeankita/ig)
3
काळ्या रंगाच्या साडीत अंकिता लोखंडे खूपच सुंदर दिसत होती.(photo:lokhandeankita/ig)
4
या पार्टीत इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार्स एकाच छताखाली दिसले.(photo:lokhandeankita/ig)
5
अंकिताही अनेक वर्षांपासून या पार्टीचा भाग आहे. यावेळी ती पती विकी जैनसोबत उपस्थिती लावली.(photo:lokhandeankita/ig)
6
अंकिताने नुकतेच हे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(photo:lokhandeankita/ig)