Rajinikanth : रजनीकांत सिर्फ नाम ही काफी है! 'Jailer' लवकरच पार करणार 500 कोटींचा टप्पा
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
20 Aug 2023 04:07 PM (IST)

1
थलायवा रजनीकांत (Rajinikanth) यांचा 'जेलर' (Jailer) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
'जेलर' हा सिनेमा 10 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

3
'जेलर'ने ओपनिंग डेला 48.35 कोटींची कमाई करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
4
रजनीकांत यांच्या 'जेलर' सिनेमाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे.
5
भारतात 'जेलर'ने आतापर्यंत 279.15 कोटींची कमाई केली आहे.
6
जगभरात रजनीकांत यांच्या 'जेलर'चा बोलबाला असून आतापर्यंत या सिनेमाने 477.6 कोटींचा गल्ला जमवला आहे.
7
'जेलर' हा सिनेमा लवकरच 500 कोटींचा टप्पा पार करणार आहे.
8
'जेलर' हा सिनेमा सिनेमागृहात दमदार कामगिरी करत आहे.
9
'जेलर' या सिनेमासाठी रजनीकांत यांनी तगडं मानधन घेतलं असल्याचं म्हटलं जात आहे.
10
'जेलर' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे.