PHOTO : Radhika Apte चा न्यूड फोटो व्हायरल; सोशल मीडियावर होतोय #BoycottRadhikaApte ट्रेन्ड
सोशल मीडिया ट्विटरवर शुक्रवारपासून #BoycottRadhikaApte हा ट्रेन्ड टॉपवर आहे. या ट्रेन्डच्या माध्यमातून अभिनेत्री राधिका आपटे यूजर्सच्या निशाण्यावर आली आहे. (photo courtesy : @radhikaofficial instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराधिका आपटेचे काही न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाच वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'पार्च्ड' या चित्रपटातील आहेत. (photo courtesy : @radhikaofficial instagram)
'पार्च्ड' हा चित्रपट 2016 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा ही गुजरातमधील एका खेडेगावातील चार महिलांभोवती फिरते. (photo courtesy : @radhikaofficial instagram)
या चित्रपटामध्ये राधिका आपटेने आदिल हुसेन आणि तनिष्ठा चटर्जी यांच्यासोबत इंटिमसी सीन्स शूट केले आहेत. (photo courtesy : @radhikaofficial instagram)
राधिका आपटेने आपल्या अभिनयाची वेगळीच छाप उमटवली आहे. तिने आतापर्यंत अंधाधुन, पार्च्ड, रक्तचरित्र, पॅडमॅन, मांझी-द माऊंटन मॅन, सेक्रेड गेम, लस्ट स्टोरीज, रात अकेली या चित्रपटातून अभिनय साकारला आहे.(photo courtesy : @radhikaofficial instagram)
या आधीही राधिका आपटे आपल्या न्यूड सीनमुळे चर्चेत आली होती. राधिका आपटेच्या या फोटोचा संबंध काहीजणांनी राज कुंद्राशी जोडला आहे. (photo courtesy : @radhikaofficial instagram)
बॉलिवूड इंडस्ट्री वेगाने पॉर्नोग्राफीकडे जात आहे, त्यामुळे भारतीय संस्कृती बदनाम होत आहे असं मत काही यूजर्सनी व्यक्त केलं. (photo courtesy : @radhikaofficial instagram)