Mrunmayee Deshpande | मृण्मयीने साडीमधल्या लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष, पाहा फोटो

Continues below advertisement

Feature_Photo_7

Continues below advertisement
1/6
अभिनेत्री मृणमयी देशपांडे आपल्या सौंदर्याने आणि मोहक अदांनी प्रेक्षकांना नेहमीच घायाळ करते(photo courtesy : @mrunmayeedeshpande instagram)
2/6
सोशल मीडियावर सक्रिय राहत ती नेहमी तिचे स्टायलिश आणि लेटेस्ट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.चाहतेही मृणमयीच्या फोटोवर फिदा होत असतात.(photo courtesy : @mrunmayeedeshpande instagram)
3/6
नुकतेच मृणमयीने साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मृणमयी खूपच सुंदर दिसत असून चाहते त्यावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.(photo courtesy : @mrunmayeedeshpande instagram)
4/6
मृणमयीने शेअर केलेला हा फोटो 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या मंचावरील आहे.(photo courtesy : @mrunmayeedeshpande instagram)
5/6
साडीमध्ये मृणमयीचे सौंदर्य खूपच खुलुन दिसतेय. ट्रेडिशनल असो वा वेस्टर्न... मृणमयी नेहमीच क्लासी लूक कॅरी करताना दिसून येते. (photo courtesy : @mrunmayeedeshpande instagram)
Continues below advertisement
6/6
अनेक मराठी चित्रपट, नाटकांमधून मृणमयीने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली आहे. (photo courtesy : @mrunmayeedeshpande instagram)
Sponsored Links by Taboola